वर्डप्रेस मास्टरी - मराठी
इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून
मराठी
30 hours
पातळी - प्रारंभिक
Mr. Prathamesh Sakhadeo
Prathamesh Sakhadeo has over a decade of experience training and mentoring learners in IT, digital skills, and industry-focused growth.
₹499
₹4990
वर्णन
वर्डप्रेस वापरून तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकायचे आहे आणि वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय चालू करायचा आहे? पण कुठे आणि कसे चालू करावे हे कळत नाहीये?
मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत
इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून
कोर्सची वैशिष्ट्ये
वर्डप्रेस शिकून ववेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रोग्रामिंगची गरज पडणार नाही सखोल आणि खोलात जाऊन शिकवणारे ६ तासापेक्षा जास्त विडिओचा साठा अतिशय सोप्या, सरळ आणि समजेल अशा भाषेतले लेक्चर्स. या कोर्समधून तुम्ही फक्त साधी वेबसाईट नाही तर ई-कॉमर्स वेबसाईटसुद्धा बनवू शकता कोर्से मधील विडिओ तुम्ही लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाइल कुठेही बघू शकता
अभ्यासक्रमाची माहिती
कोर्सची वैशिष्ट्ये
अभ्यासाची पातळी
प्रारंभिक
कालावधी
30 तास अभ्यासक्रमाचा कालावधी
भाषा
मराठी
लक्षित प्रेक्षक
विद्यार्थी, बिझनेस पर्सन्स
शिकाल अशी कौशल्ये
WordPress, वेबसाइट डिझाईन, प्लगिन्स आणि कस्टमायझेशन.
प्रमाणपत्र
कोर्स पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
३ दिवसांची परतावा हमी
आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हा कोर्स आवडेल. तुम्ही १००% समाधानी नसल्यास, खरेदी केल्यानंतर ३ दिवसांत पूर्ण परतावा दिला जाईल.
तुमच्यासाठी आमचे वचन:
कोणतेही प्रश्न न विचारता परतावा धोरण
चाचणी कालावधीत कोर्स सामग्रीचा संपूर्ण प्रवेश
तुमच्या कौशल्यांचा धोका न घेता विकास करण्याची संधी
₹499
₹4990
३ दिवसांची मनी-बॅक हमी
हा कोर्स यात समाविष्ट आहे:
30 तास ऑन-डिमांड सामग्री
मोबाईल आणि टीव्हीवर प्रवेश
पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
कोर्स वैशिष्ट्ये:
कठीणाई: प्रारंभिक
भाषा: मराठी
कौशल्ये: WordPress, वेबसाइट डिझाईन, प्लगिन्स आणि कस्टमायझेशन.
प्रेक्षक: विद्यार्थी#बिझनेस पर्सन्स
आवश्यकता
डेस्कटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कोणतेही एक)


