ClickSkills Logo
क्विझकोर्सेसवेबिनारकार्यशाळाचॅटबॉट

जावास्क्रिप्टचे बेसिक

जावास्क्रिप्ट मराठी मध्ये शिकूया आणि एक जावास्क्रिप्ट डेव्हलपर बनूया

मराठी

30 hours

पातळी - प्राथमिक

Mr. Prathamesh Sakhadeo

Prathamesh Sakhadeo has over a decade of experience training and mentoring learners in IT, digital skills, and industry-focused growth.

999

9990

जावास्क्रिप्टचे बेसिक

वर्णन

जावास्क्रिप्ट ही एक अतिशय लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे.

जावास्क्रिप्ट मध्ये अनेक फ्रेमवर्क आणि लायब्ररी बनवल्या आहेत. आणि या फ्रेमवर्क आणि लायब्ररी ज्यांना वापरता येतात अशा लोकांसाठी भरपूर जॉब उपलब्ध आहेत.
पण जर जावास्क्रिप्ट येत नसेल तर हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी थेट शिकायला घेणे म्हणजे निराशेला सामोरे जाणे.

आणि हीच चूक अनेक विद्यार्थी करतात. थेट फ्रेमवर्क आणि लायब्ररी शिकायला घेतात.

जसे के रिऍक्ट, Angular, स्वेल्ट, व्यूजेएस हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी आहेत.
आणि जावास्क्रिप्ट आल्याशिवाय हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी अशक्य आहे.\

या कोर्स मध्ये आपण हाच प्रश्न सोडवत आहोत.

अभ्यासक्रमाची माहिती

कोर्सची वैशिष्ट्ये

अभ्यासाची पातळी

प्राथमिक

कालावधी

30 अभ्यासाचा एकूण वेळ (तासांमध्ये)

भाषा

मराठी

प्रेक्षक

प्रोग्रामिंगचे विद्यार्थीं, जावास्क्रिप्टचे ऍडव्हान्स ज्ञान घेण्याची इच्छा असलेले लोक, प्रोग्रॅमर्स

शिकणार असलेली कौशल्ये

JavaScript, फंक्शन्स, DOM आणि वेब इंटरॅक्शन.

सर्टिफिकेट

कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट मिळेल

सामान्य प्रश्न

३ दिवसांची परतावा हमी

आम्हाला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला आवडेल. तरीही तुम्ही पूर्ण समाधानी नसाल, तर खरेदी केल्यानंतर ३ दिवसांच्या आत पूर्ण पैसे परत मिळतील.

आमचं तुमच्यासाठी वचन:

कोणतेही प्रश्न न विचारता पैसे परत

चाचणी काळात कोर्समधला सगळा कंटेंट पाहता येईल

धोका न घेता नवीन कौशल्य शिकायची संधी

₹999

9990

३ दिवसांची पैसे परत हमी


या कोर्समध्ये मिळेल:

30 तासांचे ऑन-डिमांड व्हिडिओ

मोबाईल आणि टीव्हीवर पाहता येईल

कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट


कोर्सची वैशिष्ट्ये:

कठीणस्तर : प्राथमिक

भाषा: मराठी

कौशल्ये: JavaScript, फंक्शन्स, DOM आणि वेब इंटरॅक्शन.

:प्रेक्षक प्रोग्रामिंगचे विद्यार्थीं#जावास्क्रिप्टचे ऍडव्हान्स ज्ञान घेण्याची इच्छा असलेले लोक#प्रोग्रॅमर्स


आवश्यक गोष्टी

लॅपटॉप किंवा डेस्कटॉप

विंडोज/ लिनक्स/ मॅक (कुठलीही एक)

साधनं

शिक्षकांसाठीविद्यार्थ्यांसाठीब्लॉगप्रशिक्षक

संस्था

AIC RMP
Startup India
SciTech

सब्स्क्राईब करा

आम्हाला ईमेल करा: support@clickskills.in

आम्हाला कॉल करा: ९ ०० ११ ५५ ४४ ६

© 2026 ClickSkills EdTech Pvt Ltd


अस्वीकरण: या वेबसाइटवरील सर्व ट्रेडमार्क, लोगो आणि ब्रँड नावे त्यांच्या संबंधित मालकांची आहेत. वेगळं सांगितलं नसेल तर आम्ही मालकीचा दावा करत नाही.