लॅपटॉप किंवा डेस्कटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कोणतेही एक)
कंप्युटर ची माहिती
या कोर्स मधून आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट सुरुवातीपासून शिकणार आहोत.
मग फ्रंटएन्ड डेव्हलपमेंट मध्ये HTML, CSS, JavaScript आणि त्याचे फ्रेमवर्क रिऍक्ट आपण शिकणार आहोत.
त्याशिवाय बॅकेन्ड मध्ये आपण डेटाबेस, Node.js आणि Express शिकणार आहोत.
इथेच फुल स्टॅक डेव्हलपमेंट संपत नाही कारण आपण